
Glenn Maxwell join 3000-run club in Big Bash League : ऑस्ट्रेलियाने आज श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. या मालिकेतून ग्लेन मॅक्सवेल कसोटी संघात परतेल, अशी चर्चा होती. पण, मॅक्सवेलकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, या पठ्ठ्याने बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना वादळी अर्धशतक झळकावले आणि विक्रमाला गवसणी घातली.