Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मधून निवृत्ती ? ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने दिले अपडेट्स

Glenn Maxwell retirement update from T20I : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत चर्चा रंगू लागली आहे. निवृत्तीच्या अफवांदरम्यान मॅक्सवेलने स्वतःच आपल्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
GLENN MAXWELL SHARES BIG UPDATE ON T20I RETIREMENT

GLENN MAXWELL SHARES BIG UPDATE ON T20I RETIREMENT

esakal

Updated on

Australian all-rounder Glenn Maxwell future plans: ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० संघातील स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मॅक्सवेलला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत काही खास कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियालाही पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पण, ३७ वर्षीय मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०मधून निवृत्ती घेण्याचा काही इरादा नाही. मागील वर्षी त्याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com