Ranji Trophy 2025 : अर्जुन तेंडुलकरच्या संघातून दोघांची द्विशतकं, गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा! सचिनच्या लेकाच्या यात किती धावा?

Ranji Trophy 2025-26 Goa’s 546 Runs : रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामात गोवा संघानं जबरदस्त फलंदाजीची आतषबाजी करत चंदीगढविरुद्ध ५४६ धावा उभारल्या. या सामन्यात अभिनव तेजराना आणि ललित यादव या दोघांनी तुफान खेळी करत द्विशतकं ठोकली.
Goa’s Abhinav Tejrana and Lalit Yadav scored brilliant double centuries

Goa’s Abhinav Tejrana and Lalit Yadav scored brilliant double centuries

Updated on

Arjun Tendulkar dismissed for 1 run in Ranji match Goa vs Chandigarh : रणजी करंडक स्पर्धेत गोवा संघातून एकाच डावात दोन द्विशतक झळकवली गेली. गोवा विरुद्ध चंडीगढ लढतीत गोवा संघाने ८ बाद ५५० धावांचा डोंगर उभा केला. अभिनव तेजराना ( Abhinav Tejrana) आणि ललित यादव ( Lalit Yadav) यांनी द्विशतकं झळकावली. पण, या संघाकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकर फक्त १ धाव करून माघारी परतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com