IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

Why Did ICC Penalise Gurnoor Brar?: भारत-इंग्लंड पहिल्या वनडेनंतर आयसीसीने गुरनूर ब्रारवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली. भारतीय वेगवान गोलंदाजाला अधिकृत इशारा देत एक डिमेरिट गुणही देण्यात आला.
IND vs ENG

IND vs ENG

esakal

Updated on

Why Did ICC Penalise Gurnoor Brar?: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार अडचणीत सापडला आहे. सामन्यात दमदार गोलंदाजी करणाऱ्या ब्रारवर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कारवाई केली आहे.

आयसीसीने त्याला आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अधिकृत इशारा दिला असून त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट गुणही जोडण्यात आला आहे.भारतीय संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ही माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com