IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

India take 2-0 lead in ODI series against New Zealand : भारताने न्यूझीलंडला १३४ धावांत गुंडाळले आणि १३५ धावांचे लक्ष्य गाठत दुसऱ्या वनडेत विजय मिळवला. गुरनूर ब्रारने ४ विकेट्स घेतल्या. भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
India take 2-0 lead in ODI series against New Zealand

India take 2-0 lead in ODI series against New Zealand

Updated on: 

India take 2-0 lead in ODI series against New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना नाट्यमय राहिला... टीम इंडिया १३५ धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे वाटत असताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला आणि भारताला संघर्ष करण्यास भाग पाडले. विजयासाठी २७ धावांची गरज असताना भारताने पटापट दोन विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था ७ बाद ११३ अशी झाली. अशात मुसळधार पावसाची हजेरी लागली आणि मॅचमधील उत्सुकता आणखी वाढली.

Loading content, please wait...