

GURNOOR BRAR VIRAL CHAT CONTROVERSY
esakal
GURNOOR BRAR VIRAL CHAT CONTROVERSY: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात गुरनूरचा समावेश असून, ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याला संधी मिळाली आहे.