Guwahati Masters: अनमोल खारबकडून गतविजेतीचा पराभव; मानसी सिंग हिचाही शानदार विजय

Guwahati Masters Anmol Kharb big win: भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडू अनमोल खारब हिने गतविजेत्या थायलंडच्या लालिनरात चैवान हिचा पराभव करून गुवाहाटी मास्टर्स स्पर्धेत पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
Guwahati Masters Anmol Kharb
Guwahati Masters Anmol KharbSakal
Updated on

Guwahati Masters Badminton: भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडू अनमोल खारब हिने शांत आणि संयमी खेळ करत गतविजेत्या थायलंडच्या लालिनरात चैवान हिचा पराभव करून गुवाहाटी मास्टर्स सुपर १०० श्रेणी बॅडमिंटन स्पर्धेत पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

Guwahati Masters Anmol Kharb
Syed Modi International Title : पीव्ही सिंधू - लक्ष्य सेन ठरले चॅम्पियन! मायदेशातील स्पर्धेत पटकावले विजेतेपद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com