PCB’s controversial promotional video for the Australia T20 series
esakal
Pakistan uses India handshake row to promote Australia series : पाकिस्तान क्रिकेटने मुद्दाम भारतीयांना डिवचले आहे. त्यांच्या या कृतीने भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी बनवलेल्या जाहीरातीत पाकड्यांनी भारताचा अपमान केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) ही जाहीरात केली आहे आणि त्यात आशिया चषक स्पर्धेतील हस्तांदोलन वादावरून भारतीयांना डिवचण्याचा लाजीरवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण, त्याला आपल्या भारतीयांनी सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले आहे.