India Team
Sakal
Cricket
IND vs SA: 'भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनरचा अभाव, अश्विनसारखा गोलंदाज होण्यासाठी...' हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
Harbhajan Calls for Bigger Role for Washington Sundar: भारताच्या कसोटी संघात दर्जेदार ऑफस्पिनर नसल्याची खंत हरभजन सिंगने व्यक्त केली.
Summary
हरभजन सिंगने भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनरचा अभाव असल्याचे स्पष्ट केले.
आर. अश्विननंतर फिरकीत प्रभाव पाडणारा गोलंदाज नसल्याने वॉशिंग्टन सुंदरला अधिक परिश्रमाची गरज असल्याचे तो म्हणाला.
चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळल्यास गोलंदाज व फलंदाज दोघांचीही कामगिरी सुधारेल, असेही त्याने सुचवले.

