

Harbhajan Singh Faces Criticism Over Viral Video Post
esakal
HARbhajan SINGH VIRAL VIDEO CONTROVERSY: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आणि भाजप खासदार हरभजन सिंग सध्या चर्चेत आला आहे. हरभजन सिंगने दोन व्यक्तींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने पंजाब अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या विळख्यात असल्याचा दावा केला.
त्यानंतर मंगळवारी या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.परंतु आता हरभजन सिंगला आता हा व्हिडिओ आणि असा दावा कारण महागात पडल आहे,त्याला पंजाब पोलिसांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलाच सुनावल.