IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

Hardik Pandya Arshdeep Singh ₹36 crore trade deal: आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या एका मोठ्या ट्रेडने नवा इतिहास घडवला आहे.
IPL 2027 Trade Marathi Cricket News

Hardik Pandya-Arshdeep Singh Create History as ₹36 Crore MI-PBKS Trade Becomes IPL’s Biggest Deal

esakal

Updated on: 

Biggest trade deal in IPL history 2027: पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यासाठी झालेला करार इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठा करार ठरला आहे. दोन्ही खेळाडूंनी फ्रँचायझींची अदलाबदल करताना IPL2027 मध्ये नवीन संघांनी त्यांच्यासाठी प्रत्येकी १८ कोटी मोजले. २०२५ च्या आयपीएल मेगा लिलावात 'राईट टू मॅच' (RTM) कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर अर्शदीप PBKS मध्ये तेवढीच रक्कम कमावत होता. हार्दिकच्या पगारात १.६५ कोटींची वाढ झाली आहे. २०२५ च्या हंगामापूर्वी MI ने त्याला १६.३५ कोटींना कायम ठेवले होते.

Loading content, please wait...