Hardik Pandya Comeback: हार्दिक पांड्या पुन्हा टीम इंडियात कधी परतणार? शुभमन गिलने दिली मोठी अपडेट; नेमकं काय म्हणाला

Hardik Pandya Comeback Date Team India: हार्दिक पांड्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी शुभमन गिलने हार्दिकच्या कमबॅकबाबत महत्त्वाची माहिती दिली. हार्दिक आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेल आणि त्यानंतर टीम इंडियात परतण्याची आशा असल्याचे गिलने सांगितले.
Hardik Pandya Comeback

Hardik Pandya Comeback

esakal

Updated on: 

Hardik Pandya Comeback Date Team India: भारतीय संघ ४ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे, तर पुढील २ सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला असून, पहिल्या सामन्यापूर्वी शुभमन गिलने संघाची तयारी आणि हार्दिक पांड्याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...