Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Why Hardik Pandya CSK deal got cancelled? आयपीएलमधील सर्वात चर्चेत असलेली हार्दिक पांड्याच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाण्याची चर्चा अखेर फिस्कटल्याचे वृत्त समोर आले आहे. यामागे अनेक कारणं असल्याचे सांगण्यात येत आहेत आणि त्यापैकी एक कारण म्हणजे ऋतुराज गायकवाड...
Hardik Pandya's reported move to Chennai Super Kings

Hardik Pandya's reported move to Chennai Super Kings

esakal

Updated on

IPL 2027 Hardik Pandya transfer rumours MS Dhoni tried to convince him : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये कोणत्या फ्रँचायझीकडून खेळेल, हे अद्याप निश्चित होत नाही... ऑल राऊंडर हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी बऱ्याच फ्रँचायझी Mumbai Indians सोबत ट्रेड करत असल्याच्याही चर्चा आहेत. त्यात हार्दिक चेन्नई सुपर किंग्सच्या जरा जास्तच जवळ जात असल्याचे IPL 2026 मध्ये पाहायला मिळाले होते. हार्दिक व CSK यांच्यात चर्चाही सुरू होत्या, अशा बातम्या आल्या. पण, आता या चर्चा थांबल्या आहेत आणि हार्दिकच्या मागण्या ऐकून CSK ने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी कर्णधार MS Dhoni ने समजावल्यानंतरही हार्दिक एक पाऊल मागे हटायला तयार नव्हता आणि त्यामुळे ही चर्चा फिसकटली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com