IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

HARDIK PANDYA KKR OPEN OFFER: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडून KKRमध्ये जाणार का? मनविंदर बिस्लाने हार्दिकसाठी कोलकाता योग्य संघ का ठरू शकतो, याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
HARDIK PANDYA KKR OPEN OFFER

HARDIK PANDYA KKR OPEN OFFER

esakal

Updated on

HARDIK PANDYA KKR OPEN OFFER: मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, आता कोलकाता संघाच्या माजी खेळाडूने हार्दिक पंड्याला खुली ऑफर दिली आहे का? आयपीएल २०२७ सुरू होण्यापूर्वीच हार्दिकबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

हार्दिक हा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या अनेक मोठ्या बातम्या आणि क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्याचा २०२६ चा आयपीएल हंगाम हा फारसा चांगला ठरला नाही, कर्णधार म्हणून देखील नाही आणि खेळाडू म्हणून देखील. परंतु आता २०२७ साठी हार्दिक पंड्या कोणत्या संघात जाणार, याकडे प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com