

T20 Squad
esakal
T20 Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जून आणि जुलैमध्ये होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ही घोषणा करताच क्रिकेट चाहते थक्क झाले. या टी-२० संघातून दोन मोठी नावे वगळण्यात आली आहेत. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांना संघातून वगळण्यात आले आहे.