
Hardik Pandya and Mahieka Sharma Celebrate Diwali Together
Sakal
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
मॉडेल माहिका शर्मासोबत त्याच्या रिलेशनशीपची चर्चा आहे.
दिवाळी सेलिब्रेशनवेळी दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.