IPL 2027 Retention Deadline: पाच दिवस शिल्लक राहिले, १० खेळाडू या संघातून त्या संघात गेले!हार्दिक पांड्याने केला फायद्याचा सौदा, तर रिषभ पंत...

IPL 2027 full list of players traded before retention deadline: आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शनपूर्वी खेळाडूंच्या ट्रेडमुळे क्रिकेटविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. १७ नोव्हेंबर ही रिटेन्शन डेडलाइन असून, त्यासाठी आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत
IPL 2027 full list of players traded before retention deadline

IPL 2027 full list of players traded before retention deadline

esakal

Updated on: 

IPL 2027 retention deadline November 17 full details: हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, यांच्यातला ट्रेड हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या कर्णधाराला पंजाब किंग्सकडे जाऊ देताना ट्वेंटी-२०तील यशस्वी वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले. इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी १६ डिसेंबरला गोव्यात मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यापूर्वी रिटेन्शन म्हणजेच संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी बीसीसीआयने १७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरवली आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आणखी काही अदलाबदली पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

Loading content, please wait...