Hardik Pandya : हार्दिक पांड्याला १०-१५ दिवस कोणतीही शारीरिक हालचाल करण्यास मनाई; नेमकं असं काय झालंय?

What Happened To Hardik Pandya? हार्दिक पांड्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. India A आणि Australia A यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून हार्दिकला बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.
Hardik Pandya Injury
Hardik Pandyaesakal
Updated on: 

Hardik Pandya latest injury update September 2026: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे संघातील पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ नंतर हार्दिक दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. तो भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून त्याचे पुनरागमन अपेक्षित होते, परंत तो पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या या मालिकेलाही मुकणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात हार्दिकचा समावेश होता, परंतु आता ताज्या अपडेट्सनुसार त्याला पुन्हा दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com