Hardik Pandya IPL 2027 trade latest update
esakal
Hardik Pandya KKR captaincy condition and trade news: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, एकामागून एक अट ठेवत चालला आहे. गुजरात टायटन्सकडे त्याने कर्णधारपदाच्या अटीवर परतण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी आले होते. पण, शुभमन गिलला हटवून हार्दिकला पुन्हा कर्णधार करण्यास GT ने नकार दिला आणि बोलणी फिसकटली. त्यात आता नवीन अपडेट्स समोर येत आहेत आणि त्याने कोलकाता नाइट रायडर्ससमोर एक अट ठेवली आहे.