IPL 2027 Trade | Hardik Pandya
Six IPL franchises reportedly interested in Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नावाने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या लिलिवापूर्वीच बाजार ढवळून निघाला आहे. हार्दिक Mumbai Indians ची साथ सोडणार अशी नुसत्या चर्चा सुरू झाल्या आणि या ऑल राऊडंरला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सहा फ्रँचायझींनी फिल्डिंग लावली आहे. मुंबईकडून गुजरात टायटन्सकडे गेल्यानंतर हार्दिकने कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात GT ला आयपीएल जेतेपद जिंकून दिले आणि पुढील पर्वात उपविजेतेपदापर्यंत पोहोचवले. त्यामुळेच MI ने पुन्हा आपल्या जुन्या सहकाऱ्याला ताफ्यात घेतले आणि कर्णधार केले, पण हा डाव फसला..