Hardik Pandya IPL 2027 trade latest update
esakal
When will Hardik Pandya trade decision be announced? इंडियन प्रीमिअर लीग २०२७ ची ट्रेड विंडो आता खुली आहे आणि त्यात आता चर्चा फक्त हार्दिक पांड्याचीच रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा हा कर्णधार आयपीएल २०२७ मध्ये कोणत्या फ्रँचायझीकडून खेळेल याची उत्सुकता आहे. रोहित शर्मा MI च्या कर्णधारपदी पुन्हा दिसणार का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. पण, ट्रेड विंडो केव्हा बंद होतेय, हे तुम्हाला माहित्येय का आणि त्यानंतर काय होईल?