Harleen Deol Run Out | England vs India ODISakal
Cricket
ENG vs IND, Video: बॅटही हवेत, पायही हवेत, भारतीय फलंदाजाने गमावली विचित्र पद्धतीने विकेट, पाहा नेमकं इंग्लंडने काय केलं
Harleen Deol Bizarre Run-Out: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत भारतीय संघाने थरारक विजय मिळवला. मात्र याच सामन्यात भारताची फलंदाज विचित्र पद्धतीने बाद झाली. तिच्या विकेटचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
थोडक्यात :
भारत महिला संघाने इंग्लंडचा ४ विकेट्सने पहिल्या वनडेत पराभव करत मालिकेत आघाडी घेतली.
या सामन्यात भारताची फलंदाज हर्लीन देओल विचित्र पद्धतीने बाद झाली.
हर्लीनच्या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

