ICC Test Ranking: बुमरा, जडेजा पहिल्या स्थानावर कायम; इंग्लंडच्या ब्रुकची फलंदाजीत अव्वल स्थानी झेप

Harry Brook number one Test batter: ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमरा व रवींद्र जडेजा यांनी आपापल्या विभागात पहिले स्थान कायम राखले आहे. तर फलंदाजीत हॅरी ब्रुक अव्वल क्रमांकावर आला आहे.
ICC Test Rankings
Harry Brook, Ravindra Jadeja, Jasprit BumrahSakal
Updated on

ICC Men's Test Rankings: एकीकडे जसप्रीत बुमरा व रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या विभागात पहिले स्थान कायम राखताना दुसरीकडे मात्र फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने इंग्लंडच्याच ज्यो रुट याला मागे टाकले आहे.

इंग्लंडने वेलिंग्टन कसोटीत यजमान न्यूझीलंड संघावर विजय मिळवला. या कसोटीत हॅरी ब्रुकने कारकीर्दीतील आठवे शतक साजरे केले. याच कसोटीत त्याने अर्धशतकी खेळीही साकारली.

ICC Test Rankings
IND vs AUS: Rishabh Pant, मोहम्मद सिराज गाबा कसोटीत मोडतील मोठे विक्रम; ठरतील पहिले भारतीय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com