Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला हवं, तो सचिनसारखाच खेळतो... कोण करतंय हा दावा?

Arjun Tendulkar bats like Sachin Tendulkar claim: अर्जुन तेंडुलकरबाबत पुन्हा एकदा मोठं विधान समोर आलं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अर्जुनने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं, असा ठाम दावा केला आहे.
Arjun Tendulkar should focus on batting, he's a quality batter, he bats like Sachin.” – Yograj Singh

Arjun Tendulkar should focus on batting, he's a quality batter, he bats like Sachin.” – Yograj Singh

esakal

Updated on

Arjun Tendulkar should focus on batting says Yograj: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याची चर्चा नेहमीच रंगतेय.. अर्जुन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्याच्या कामगिरीने आवश्यक असलेली धार अद्याप दाखवलेली नाही. अर्जुन हा जलदगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु त्याला मिळालेल्या संधींमध्ये तो प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. सय्यद मुश्ताक अली २०२५ मध्ये खराब कामगिरी केल्यानंतर, तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील संघर्ष करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com