गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Shocking Claim Against Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वादळ उठले आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने गौतम गंभीर याच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
Gautam Gambhir | T20 World Cup 2026

Gautam Gambhir | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Gautam Gambhir accused of bringing politics into Indian cricket team: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ गटात संघर्ष करताना दिसला.. गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेकदा त्याच्या कार्यशैलीवर टीका होताना दिसली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीला गंभीरच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर तर गौतमवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजाद याने विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला मारक ठरल्याचा दावा केला आहे आणि त्याने गंभीरवर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com