'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Why fans angry after Sunrisers signed Abrar Ahmed? सनरायझर्स समूहाच्या फ्रँचायझीने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला सुमारे २.३४ कोटी रुपयांत करारबद्ध केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक नेटिझन्सनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून फ्रँचायझीवर टीकेची झोड उठली आहे.
Abrar Ahmed controversial comments about Shikhar Dhawan

Abrar Ahmed controversial comments about Shikhar Dhawan

esakal

Updated on

Sunrisers Leeds Pakistan player signing controversy explained : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद ( Abrar Ahmed) याला काव्या मारनच्या संघाने विकत घेतले आणि भारतीय संतापले आहेत. आयपीएल फ्रँचायझी दी हंड्रेडमध्ये पाकिस्तानी खेळाडू खरेदी करणार नाहीत, परंतु तसे झाले नाही. सनरायझर्सची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानच्या २७ वर्षीय फिरकीपटूला करारबद्ध करून सर्वांचा रोष ओढावून घेतला. सनरायझर्स लीड्सने अबरारला अंदाजे २.३४ कोटीमध्ये विकत घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com