Imad Wasim faces explosive allegations from his ex-wife Sannia Ashfaq
esakal
Pakistan cricketer Imad Wasim ex wife allegations video proof: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम सध्या खूप चर्चेत आला आहे. इमाद वसीमने नुकतेच नायला रझाशी दुसरे लग्न केले आहे आणि काही फोटो सोशल मीडियावरही समोर आले आहेत. पण, इमाद वसीमच्या पहिली पत्नी सानिया अशफाकने पाकिस्तानी खेळाडूवर गंभीर आरोप केले आहेत. सानियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे आणि इमादचे व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले आहे.