Ranji Trophy 2025: मोहम्मद अझरुद्दीनने NARENDRA MODI STADIUM वर इतिहास रचला; गुजरातच्या संघाच्या घरच्या मैदानावर कसला भारी खेळला...

Gujarat Vs Kerala Semi Final: रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती सुरू आहेत आणि केरळच्या मोहम्मद अझरुद्दीनने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
Mohammed Azharuddeen
Mohammed Azharuddeenesakal
Updated on

Mohammed Azharuddeen score a Hundred Ranji Trophy 2025: रणजी करंडक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि मुंबई विरुद्ध विदर्भ व गुजरात विरुद्ध केरळ या उपांत्य फेरीच्या लढती सुरू आहेत. विदर्भचा पहिला डाव ३८३ धावांवर गुंडाळून मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. शिवम दुबेने ५ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे गुजरातच्या गोलंदाजांचे वर्चस्व मोहम्मद अझरुद्दीनने मोडून काढले आणि त्याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विक्रमाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com