India vs Pakistan Hong Kong Sixes match result
esakal
IND Vs PAK Live Score : कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हाँगकाँग सिक्स स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा सामना म्हटलं की भारतीय खेळाडू त्वेषाने खेळतील असे वाटले होते. पण, शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू वरचढ ठरले. पाकिस्तानने अवघ्या ३.५ षटकांत ९१ धावा करून मॅच जिंकली.