Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ चा ऑरेंज कॅप विजेता वैभव सूर्यवंशी कसा बनला 'रन मशीन'? बालपणीच्या कोचने उघड केला 'तो' कठीण प्रवास!

Vaibhav Sooryavanshi 600 Balls Daily Practice Habit: आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या यशामागील कठोर सराव आणि प्रशिक्षकांनी सांगितलेले प्रशिक्षणाचे रहस्य समोर आले आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi 600 Balls Daily Practice Habit: आयपीएलच्या(IPL) गेल्या दोन हंगामांपासून वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi)स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच थक्क केले आहे. विशेषतः आयपीएल २०२६ मध्ये त्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो चर्चेचा विषय ठरला.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने ७७६ धावांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. याचबरोबर त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रमही मोडले. मात्र, या यशामागे त्याची प्रचंड मेहनत आणि तासन्तास केलेला सराव असल्याचे आता समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com