Shocking facts about 1983 World Cup reward : ४२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२५ जून), कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप विजयासाठीचं हॅटट्रिकचं स्वप्न घेऊन स्पर्धेत दाखल झालेल्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला कपिल देव यांच्या संघाने पराभूत केले होते. त्यावेळी भारताचा संघ दुबळा समजला जात होता, परंतु त्याच संघाने इतिहात घडवला.