

How VAIBHAV SOORYAVANSHI OUT
esakal
How VAIBHAV SURYAVANSHI OUT: भारत अ संघ आणि श्रीलंका अ(IND A vs SL A Final) संघात त्रिदेशीय मालिकेचा अंतिम सामना रंगला आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंका अ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारत अ संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
१५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी(VAIBHAV SURYAVANSHI) आणि प्रियांश आर्या यांनी भारताला वादळी सुरुवात करून दिली. मैदानात उतरताच वैभवने चौफेर फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.