Yuvraj Singh : तू आणखी ३ ते ६ महिने जगू शकतोस... युवराज सिंगला डॉक्टरांनी सांगितले; माजी खेळाडू म्हणाला, मेलो तरी चालेल, पण...

Yuvraj Singh cancer diagnosis story full interview: युवराज सिंग या आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना अचानक कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने गाठले. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “तू फक्त ३ ते ६ महिने जगू शकतोस.”
Yuvraj Singh reveals how doctors gave him just 3-6 months to live during his peak career

Yuvraj Singh reveals how doctors gave him just 3-6 months to live during his peak career

esakal

Updated on

how Yuvraj Singh fought cancer during peak career? माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग हा केवळ क्रिकेटच्या मैदानावरील योद्धा नाही, तर तो खऱ्या आयुष्यातीलही एक महानायक आहे. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान युवराजला त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आव्हानाचा सामना करावा लागला होता. तो कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढत होता. २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११ चा वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सर्वोत्तम खेळाडू होता. कर्करोगावर मात करून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या या खेळाडूने, या जीवघेण्या आजारासोबतच्या आपल्या लढ्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com