
Shubman Gill
Sakal
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात शुभमन गिलने नाबाद शतक ठोकले.
सामन्यादरम्यान एका मुलीने गिलला प्रपोझल दिले, ज्याची सध्या चर्चा होत आहे.
या मुलीने स्टेडियममध्ये गिलला प्रपोजल देणारे पोस्टर झळकावले आहे.