Shubman Gill statement on ICC World Cup 2027 captaincy
Shubman Gill unfinished business World Cup 2027 statement: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने पुढील वर्षी होणारा वन डे वर्ल्ड कप विजताचा निर्धार व्यक्त केला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात JioStar शी गप्पा मारताना शुभमनने, कधीची भारतीय संघाचा कर्णधार होण्याचे स्वप्न पाहिले नसल्याचे विधान केले. त्याचवेळी त्याने रोहित शर्मा व विराट कोहली हे सीनियर संघात असल्याचा किती फायदा होतो, यावरही भाष्य केले.