

Morne Morkel return back to home : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उद्यावर आली आहे आणि भारतीय संघाच्या गोटात एक मोठी घडामोड घडली आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याची अनुपस्थितीने टीम इंडियाच्या चिंतेत आधीच भर घातलेली असताना आणखी एक सदस्य तातडीने मायदेशाच्या दिशेने रवाना झाला आहे. त्याने दुबईहून विमान पकडलं आहे आणि तो पु्न्हा केव्हा परतेल, याची कुणालाच कल्पना नाही.