India vs Pakistan, जास्त सामन्यांसाठी ICC ने शोधला जुगाड; वर्ल्ड कप स्पर्धेचा फॉरमॅटच बदलणार, WTC मध्येही बदल करणार

ICC annual conference Edinburgh decisions: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जागतिक क्रिकेट स्पर्धांच्या स्वरूपात मोठे बदल करण्याचा विचार सुरू केला आहे.
ICC annual conference Edinburgh decisions

ICC annual conference Edinburgh decisions

esakal

Updated on

ICC World Cup format change & WTC semi-finals latest Marathi news : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद लवकरच काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फॉरमॅट हा नेहमीच चर्चेत राहणारा मुद्दा आहे आणि एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत WTC ची रंजकता वाढवण्यासाठी काही बदल करता येतील का, यावर विचार झाला. सध्या WTC दोन वर्ष सुरू राहते आणि सर्वाधिक टक्के मिळवणारे दोन संघ फायनलमध्ये भिडतात. पण, BBC ने दिलेल्या वृत्तानुसार आता WTC मध्येही उपांत्य फेरीचे सामने खेळवण्याचा विचार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com