
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या मोसमापासून गुणांकन पद्धतीत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्याचा विचार आयसीसी करीत आहे. यातील एक बदल हा दोन श्रेणीत कसोटी क्रिकेट खेळवण्याचा असू शकेल.
हरारे (झिम्बाब्वे) येथे आज होणारी आयसीसीची बैठक महत्त्वाची आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील नव्या अपेक्षित बदलांबाबतचे वृत्त गार्डियनने दिले आहे.