

What are the new ICC playing conditions 2026? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आजपासून काही नवीन नियम लागून केले आहेत. विशेष म्हणजे वेळ वाया घालवणाऱ्या फलंदाजांवर आता कडक कारवाई होणार आहे. सध्या सुरू असलेल्या मालिका जुन्या नियमांनुसारच खेळल्या जातील.