

Shubman Gill, Virat Kohli, Rohit Sharma and KL Rahul feature in the latest ICC ODI batting rankings.
Sakal
Virat Kohli & Rohit Sharma position in ICC ODI rankings : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी न्यूझीलंड दौरा काही खास राहिला नाही. रोहितला चार सामन्यांत मिळून ३० धावा करता आल्या, तर विराटनेही एका अर्धशतकानंतरही चार डावांत ८०-८५ धावाच केल्या. त्यामुळे २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खरचं या दोन दिग्गजांना संधी द्यायला हवी का, अशी चर्चा नेटकरी करत आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) एक घोषणा केली आणि चाहते खडबडून जागे झाले आहेत.