ICC ODI WORLD CUP 2027 INDIA FIXTURE
ICC ODI World Cup 2027 India full fixture date time venue: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) पुढल्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. आजपासून बरोबर एका वर्षाने १४ संघांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन भारतीय दिग्गजांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वेळापत्रक तर जाहीर झाले, पण हे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होतील आणि कोणत्या चॅनेलवर अॅपवर पाहायला मिळतील?