Mohammad Abbas, Khurram Shahzad Sanctioned by ICC
esakal
Why did ICC penalise Mohammad Abbas and Khurram Shahzad? पाकिस्तानचे गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शाहजाद यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दंडात्मक कारवाई केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ९० धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला हा आणखी एक धक्काच आहे. त्यांच्या दोन वेगवान गोलंदाजांना आता आयसीसीने बेशिस्त वर्तनाबद्दल शिक्षा केली आहे.