ICC Penalty: १२ गुण वजा... खेळाडूंच्या मॅच फीमधून ५० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल; ICC ने इंग्लंडच्या संघावर का केली कारवाई?

ICC Takes Action Against England: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर ICC ने इंग्लंडवर मोठी कारवाई केली. धीम्या षटकगतीमुळे 12 WTC गुण वजा करण्यात आले असून खेळाडूंच्या मॅच फीमधून 50 टक्के दंड वसूल केला जाणार आहे.
ICC Penalty

ICC Penalty

esakal

Updated on

ICC Takes Action Against England: इंग्लंड आणि न्यूझीलंड(England vs New Zealand) यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने इंग्लंड संघाला मोठा दंड ठोठावला आहे.

दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३९१ आणि दुसऱ्या डावात ३६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ४६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या २०९ धावांवर गारद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com