WTC Final Scenario : ICC ने पाकड्यांना अद्दल घडवली; कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून फेकले बाहेर, नेमकं काय घडलं?

Pakistan WTC final qualification chances after points deduction: आयसीसीने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटचा फटका दिला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
Pakistan WTC final qualification chances after points deduction

ICC Punishes Pakistan and Sri Lanka for Slow Over Rate Dock WTC Points ending their chances of qualifying for the final

esakal

Updated on: 

Pakistan WTC 2025-27 points percentage after ICC penalty: पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न संपुष्टात आले. रावणपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटीत निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) दोन्ही संघांवर कारवाई केली. WTC गुणतालिकेतील या दोघांचे मिळून २० गुण कमी करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. यामध्ये श्रीलंकेने १५, तर पाकिस्तानने ५ गुण गमावले. श्रीलंकेने निर्धारित वेळेत १५ षटकं कमी टाकली, तर पाकिस्तानने पाच, त्यामुळे ही कारवाई केली गेली.

Loading content, please wait...