

New No.1 Test batter : आंतरराष्ट्रीय कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा बदल झालेला पाहायला मिळतोय.. इंग्लंडचा २५ वर्षीय फलंदाज हॅरी ब्रूक हा जागतिक क्रमवारीत नंबर वन कसोटी फलंदाज बनल आहे. त्याने सहकारी जो रूट याला मागे टाकले आहे. पण, याच कसोटी क्रमवारीत भारताचा ऋषभ पंत ( Rishabh Pant), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांना मोठा धक्का बसला आहे.