Joe Root - Shubman Gill | ICC Test RankingsSakal
Cricket
ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली
Big Shake-Up in ICC Test Rankings: आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जो रुटने पुन्हा एकदा फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले असून शुभमन गिलची मात्र घसरण झाली आहे.
थोडक्यात:
आयसीसीने भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी आणि ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज कसोटी मालिकांनंतर ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमावारीत अनेक खेळाडूंच्या स्थानात मोठे बदल झाले आहेत.
जो रुट पुन्हा एकदा फलंदाजांत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.