Pakistan U19 semi-final qualification scenario
esakal
India vs Pakistan Under-19 World Cup 2026 analysis: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बहिष्काराची भाषा करत असताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पाकड्यांवर सुपर सिक्समधूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. Super Sixes, Group 2 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यातला सामना १ फेब्रुवारीला होणार आहे. पण, या लढतीपूर्वीच पाकड्यांचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा झाले आहे, कारण उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी त्यांच्यासमोर अशक्य समीकरण उभं आहे.