Who Will Coach India If Gambhir Remains Absent? 3 Strong Candidates : भारतीय क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला आला आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे, तर रिषभ पंत उपकर्णधार असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील गेला होता, परंतु आईची प्रकृती बिघडल्याने तो भारतात परतला आहे.