IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

IND A vs AUS A Yash Thakur Mitchell Owen wicket video : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सामन्यात Mitchell Owen धोकादायक ठरत असताना यश ठाकूरने त्याची विकेट मिळवून भारताला पहिला मोठा धक्का दिला.
IND A vs AUS A

IND A vs AUS A Yash Thakur Mitchell Owen wicket video

esakal

Updated on: 

IND A vs AUS A latest cricket match highlights: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली. यापूर्वी झालेल्या दोन कसोटी सामन्यांत भारत अ संघाने बाजी मारली होती आणि त्यामुळे वन डे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली हा संघ पुद्दूचेरी येथे मैदानावर उतरला आहे आणि ऑस्ट्रेलिया अ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, यश ठाकूरने ( Yash Thakur) सुरुवातीलाच दोन धक्के देत, ऑसींना बॅकफूटवर फेकले. मात्र, ऑसी फलंदाजांला बाद करण्याच्या प्रयत्नात भारताचा यष्टिरक्षक प्रभसिमलन सिंग आणि निशांत सिंधू यांच्यात जोरदार टक्कर झालेली पाहायला मिळाली...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com