IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

India A vs New Zealand A 3rd unofficial Test Day 1 score: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला.
Yashasvi Jaiswal Slams Consecutive Century

Yashasvi Jaiswal Slams Consecutive Century | India A vs New Zealand A 3rd Unofficial Test

esakal

Updated on: 

Yashasvi Jaiswal scores second consecutive century against New Zealand A: भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघातील दुसऱ्या कसोटीत १५५ धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत साशंकता होती. पण, तो खेळला अन् पहिल्याच दिवशी शतकी खेळी करून मैदान गाजवले. यशस्वीच्या सलग दुसऱ्या शतकाने भारताला मजबूत स्थिती मिळवून दिली आहे आणि त्याचा हा फॉर्म आगामी कसोटी मालिकेसाठी भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

Loading content, please wait...